22-02-2020 - 22-02-2020

रोटरी क्लब ऑफ महाड कडून रोटे. संजय शेठ यांच्या आर्थिक सहाय्याने तसेच रोटै राहुल शेट यांच्या सल्ल्याने बसमध्ये चढण्यासाठी *अपंगांसाठी व्हील चेअर* हस्तांतरण सोहळा रोटे. संतोष मराठे आणि पनवेल क्लब अध्यक्षा रोटे. संजीवनी मालवणकर यांच्या शुभहस्ते आयोजित केला गेला. यावेळी रोटे.मंजुताई फडके, District Director-Service Project(Special) आणि I.P.D.G. शैलेश पालेकर ऊपस्थीत ह़ोते. 22 तारखेला शनिवारी हा कार्यक्रम समृद्धी हॉटेल हॉलमध्ये सकाळी १२ वाजता आयोजित केला गेला. सदर सहकार्य काही Ann Swheta Sanjay Sheth यांचे आभार.

Project Details

Start Date 22-02-2020
End Date 22-02-2020
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 9
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs No
Non Rotary Partners Bus Depot Mahad
Project Category Others