29-11-2019 - 29-11-2019

रोटरी क्लब महाड पुरस्कृत बालवाडीतील लहान विद्यार्थ्यांना कडापा येथील सहलीसाठी सर्व रोटेरिअन्स तर्फे शुभेच्छा देताना अध्यक्ष, सेक्रेटरी व ट्रेझरर्. यावेळी सर्व मुला-मुलींना क्लब तर्क खाऊ वाटप करण्यात आले.✌💐✌

Project Details

Start Date 29-11-2019
End Date 29-11-2019
Project Cost 1500
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 30
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others