*महाड रोटरी कà¥à¤²à¤¬* तरà¥à¤«à¥‡ गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ातील शाळांना हà¤à¤¡ वॉशिंग सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार* महाड रोटरी कà¥à¤²à¤¬ तरà¥à¤«à¥‡ गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ातील शाळांना 5 हॅनà¥à¤¡ वॉशिंग सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ पूरà¥à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ आहे. महाड तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ातील सोयीसà¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤‚पासून वंचित असलेलà¥à¤¯à¤¾ शाळांना हॅनà¥à¤¡ वॉश सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार आहेत. मावळचे खासदार शà¥à¤°à¥€à¤°à¤‚ग बारणे आणि रोटरी कà¥à¤²à¤¬ इंटरनॅशनल चे चेअरमन शेखर मेहता यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ सदर पाच हांडवॉच सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ महाड रोटरी कà¥à¤²à¤¬à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· शà¥à¤°à¥€ राजेंदà¥à¤° मेहता तसेच सचिव संतोष नगरकर आणि खजीनदार दà¥à¤µà¤¾à¤°à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤¥ गà¥à¤°à¤µ यांचà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ रोटरी कà¥à¤²à¤¬ ऑफ आकà¥à¤°à¥à¤¡à¥€ यांचà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‚न सà¥à¤ªà¥‚रà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहेत. यासाठी कांबळे, महाड चे शाळा केंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤®à¥à¤– रोटेरियन सà¥à¤§à¥€à¤° मांडवकर यांनी चांगले पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करून गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ातील शाळांना लाठदेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मोलाचे सहकारà¥à¤¯ केले. रायगड जिलà¥à¤¹à¤¾ परिषद अंतरà¥à¤—त कà¥à¤°à¥à¤²à¤¾, वहूर, लोणेरे तसेच कांबळे येथील मराठी आणि उरà¥à¤¦à¥‚ शाळा यांना सदर सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ आकà¥à¤°à¥à¤¡à¥€ येथील रोटरी कà¥à¤²à¤¬à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· *जीगà¥à¤¨à¥‡à¤¶ अगरवाल* यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहेत. सदर हॅनà¥à¤¡ वॉशिंग सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ मà¥à¤³à¥‡ शाळेतील मà¥à¤²à¤¾à¤‚ना शारीरिक सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ राखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी खूप मदत होणार आहे. तसेच जेवणा अगोदर व नंतर हात धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ चांगली सोय करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. रोटरी कà¥à¤²à¤¬à¤šà¥‡ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· राजेंदà¥à¤° मेहता यांनी शाळांना सांगितले की शाळेत विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ खेळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर हात धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हात धà¥à¤¤à¤²à¥‡ जात नाहीत तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हातावरील जंतू शरीरात जातात व तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ आजारी पडतात तà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¤à¤¾ रोटरी कà¥à¤²à¤¬ तरà¥à¤«à¥‡ हांड वॉच सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ दिले जाणार आहेत. रोटरीचा हा सरà¥à¤µà¤¾à¤¤ चांगला पà¥à¤°à¤•à¤²à¥à¤ª आहे यासाठी सरà¥à¤µ शाळांचà¥à¤¯à¤¾ मà¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤•à¤¾à¤‚नी रोटरी कà¥à¤²à¤¬à¤šà¥‡ आà¤à¤¾à¤° मानून सदर वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ समाधान वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केले. तसेच अजून काही शाळांना हॅनà¥à¤¡ वॉश सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¥à¤¸ हवे असतील तर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी केंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤®à¥à¤– रोटे. मांडवकर सर यांचà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ संपरà¥à¤• साधावा असे आवाहन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे.
Start Date | 11-11-2019 |
End Date | 11-11-2019 |
Project Cost | 37500 |
Rotary Volunteer Hours | 36 |
No of direct Beneficiaries | 600 |
Partner Clubs | RC Akurdi |
Non Rotary Partners | रा.जी.प. शाळा कांबळे उरà¥à¤¦à¥, मराठी, कà¥à¤°à¥à¤²à¤¾, वहूर आणि लोणेरे |
Project Category | Water and sanitation |