19-09-2019 - 19-09-2019

दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या क्लब तर दुपारी ठीक 2-00 वाजता शाळा - कांबळे /महाड येथे खेळाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे अध्यक्ष - रोटे. राजेंद्र मेहता सचिव - रोटे. संतोष नगरकर खजिनदार - रोटे. व्दारकानाथ गुरव प्रोजेक्ट चेअरमन - रोटे. सुधीर मांडवकर. *तरी या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी नावे कळविणे ही नम्र विनंती*

Project Details

Start Date 19-09-2019
End Date 19-09-2019
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area