Club News
  • No News reported.

Distribution of soap and proper method of cleaning the hands by Mahad

Distribution of soap and proper method of cleaning the hands
27 Mar, 2020

Beneficiaries : 150

Cost : 2500

President : Rajendra Mehta

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : No

Description :
रोटरी क्लब ऑफ महाड तर्फे, राजेवाडी ग्रामपंचायत येथील नागरिकांना करोना प्रतिबंधक मास्क आणि आणि सॅनिटायझरर्स यांचे वाटप रोटेरियन सुधीर मांडवकर यांच्या हस्ते करण्यात आले. धन्यवाद💐 यावेळी नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. घरातच रहावे तसेच काही अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडले तर एक मीटर अंतर राखून काम करणे, कोठेही गर्दी करू नये आणि स्वच्छता राखावी यासाठी आवाहन करण्यात आले.

Images :
Distribution of soap and proper method of cleaning the hands