Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

D.G.Visit & other.

 11 February 2020
 Motel Visava, Mumbai-Goa Highway.
 A.G. Dr.Madan Nikam
 
 
 1. Birthday celebrations of coming week. 2. *वर्ष 2019- 20 च्या ड्यूजचे एकत्रित पावतीचे वाटप*. 3. प्रमुख अतिथी A.G.डॉक्टर मदन निकम यांच्या उपस्थितीत D.G. रवी धोत्रे यांची ऑफिशियल व्हिजिट दिनांक 7 मार्च 2020 याविषयी चर्चा आणि आयोजन. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून *पी पी सचिन सुकाळे* यांची नियुक्ती. 4. नागलवाडी,बिरवाडी येथे जयेश देशपांडे यांच्या सूचनेनुसार शवदाहिनी चे व्यवस्थापन. 5. डॉक्टर फैजल येथील डायलिसिस सेंटर विषयी चर्चा.यापुढे dialisys साठी कोणी आले तर नातेवाईकांकडून पैसे घेऊन देणे इतर सवलत सेंटर देईल. तसेच व्हिजिट करणे आणि वाढदिवसाला प्रत्येकांनी काही डोनेशन देणे याविषयी निर्णय. 6. Crisil बरोबर झालेल्या रायगड व्हिजिट विषयी चर्चा. 7. MMA आणि जवळील रोटरी क्लब यांच्याबरोबर डॉक्टर दीक्षित यांचा कार्यक्रम घेण्याविषयी निर्णय. 8. शनिवार दि. 22 फेब्रू. शितशवपेटी,hand washing stations आणि अपंगांच्या खुर्ची चे किशोर धारिया व मंजुताई फडके सहित cops members at the time of pp Nitin यांच्या हस्ते लोकार्पण. 9.. आयत्या वेळची कामे.
 
 
 
 
 Regular
Images