Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

Second term final list, Fund raising Dramaetc

 24 December 2019
 Motel Visava
 no
 
 
 1. Birthday Celebrations. 2. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खेड अकॅडमी कडून 29 डिसेंबर, रविवार रोजी सकाळी दहा वाजता पा. म. थरवळ कन्या विद्यालय येथे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची पूर्वतयारी याविषयी माहिती देणे आणि सर्वांची उपस्थिती असावी असे सांगणे. 3. To inform about receiving 5 hand washing stations on Thursday. 4. महाडमध्ये चाणक्य नाटक आयोजित करण्याविषयी चर्चा करणे. यासाठी सर्वांचा सहभाग तसेच स्टेज वरील उपस्थिती आणि तिकीट विक्रीसाठी मदत आवश्यक आहे. 5. Calenders will be ready on Thursday. Discussion about publishing of rotary calendar 2020. 6. To discuss about final names of the members and publish it on R.I. website. 7. आयत्या वेळची कामे.
 
 
 
 
 Regular
Images